युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत सध्या ‘सिंगल विंडो ऑपरेटर – ‘ए’/ लिपिक’ पदाच्या ११ रिक्त जागांसाठी उमेदरांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. तसंच हा अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ मे, २०२३ असून याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.
पदाचे नाव | सिंगल विंडो ऑपरेटर – ‘ए’/ लिपिक |
पदांची संख्या | ११ जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार असेल (यासाठी मूळ जाहिरात पाहू शकता) |
वयाची अट | १८ ते २८ वर्षे (तुमचे वय मोजण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करू शकता – Age Calculator) |
अर्जाचे शुल्क | UR/OBC – ८५०/- SC/ST/PwBD – १७५/- |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | ०९ मे २०२३ |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx |
महत्त्वाच्या गोष्टी –
- रिक्त पदांसाठी अर्ज केवळ ऑनलाईनच स्वीकारण्यात येईल
- अपूर्ण अर्ज फेटाळण्याचा अधिकार बँकेकडे असेल
- अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरावेत
- संकेतस्थळावर दिलेले कागदपत्रांची प्रत सोबत जोडावी
- तारखेनंतर अर्जाची स्वीकृती होणार नाही
10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023
मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा