गॅस सिलेंडरचे भाव घसरले,यांना मिळणार दिलासा

गॅसच्या दरात घट

LPG गॅस धारकांसाठी आनंदाची बातमी. आता गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली आहे. ज्याचा फायदा खूप जणांना होणार आहे. जाणून घ्या किती रुपयांनी झाली ही घट