ISRO IPRC भर्ती : 10वी 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी भरती , अर्ज सुरू
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ ‘B’, ड्राफ्ट्समन ‘B’, वाहन चालक, फायरमन ‘A’ यासह विविध पदांसाठी भरती करत आहे. एकूण 62 पदांसाठीसूचना जारी करण्यात आली आहे. ISRO मध्ये नोकरी शोधत असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. ISRO भरती 2023 साठी पात्रता असलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार नियत तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू … Read more