देशभरात अलर्ट! Mocha वादळाचा बसणार फटका

mocha cylcone high alert

येत्या 7 तारखेपासून ते 11 मे पर्यंत किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. काऱण mocha वादळाचा धोका अनेक राज्यांना आहे.