100% फायदा,शेळी-मेंढी पालन अनुदान योजना|Sheli Mendhi Palan Anudan Yojana
शेळी मेंढीपालन योजना ही खास शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून सुरु करण्यात आलेली आहे. याचा लाभ घेऊन दारिद्र्य रेषेखाली असलेल्या शेतकऱ्यांना sheli mendhi palan yojana याचा लाभ घेता येईल.