एकापेक्षा अधिक बँकेत असतील Accounts तर वेळीच व्हा सावध!

bank

ज्या व्यक्तींचे अधिक बँकेत वेगवेगळे अकाऊंट्स असतील तर त्यातून होणाऱ्या नुकसानाची माहितीही नसते. जर तुमचे पण account एकाहून अधिक बँकांमध्ये असेल तर तुम्हाला वेळीच सावधान व्हायला पाहिजे

कोकणप्रेमींसाठी खुषखबर!!! मध्य रेल्वे चालवणार २६ उन्हाळी विशेष गाड्या

कोकण रेल्वे

मध्य रेल्वेने याआधीच ९१६ उन्हाळी विशेष चालवण्याची घोषणा केली आहे आणि या अतिरिक्त उन्हाळी विशेषसह या वर्षी एकूण उन्हाळी स्पेशलची संख्या ९४२ होईल. २६ विशेषचे तपशील

या ३ स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असेल तर गुंतवणुकदारांचा खिसा होईल गरम, जाणून घ्या

share market

काही कंपनीज अशा आहेत ज्या सध्या टॉपवर आहेत आणि मागच्या आठवड्यात या कंपनीजमध्ये ज्या गुंतवणुकदारांनी पैसा गुंतवला आहे त्यांचा नक्कीच खिसा गरम झाला आहे. तुम्हीही जाणून घ्या

१० मिनिटांत मिळवा ७ लाखाचे लोन, कुठून आणि कसे ते घ्या जाणून

Bharat PE

तुम्ही जर भारत पे वापरत असाल तर त्यातील QR Code वापरून तुम्ही ATM, डेबिट – क्रेडिट कार्डाने पेमेंट करू शकता. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. 

Pashu Kisan Credit Card Scheme: शेतकऱ्यांना सरकारडून दिले जाणार क्रेडिट कार्ड

शेतकऱ्यांसाठ क्रेडिट कार्ड योजना

सरकारतर्फे Pashu Kisan Credit Card Scheme ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. जे शेतकरी पशुपालनाचा जोडधंदा करतात त्यांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. या योजनेतून तब्बल 1,50,000 इतकी रक्कम सरकार मदत म्हणून देणार आहे.

Google कडून मिळणार ८० हजाराची शिष्यवृत्ती, कसा करावा अर्ज

google

गुगलकडून विद्यार्थिंनीनी 1000 डॉलर्सची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय मुद्रानुसार याची किंमत ७५ हजार इतकी आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला गुगलकडून ही शिष्यवृत्ती कशी आणि कधी मिळवता येईल याबाबत माहिती देत आहोत.

आता घरबसल्या मिळवा ६० हजार रूपये, SBI कडून सुवर्णसंधी !!!

SBI ATM

घरबसल्या तुम्ही आता सरकारकडून पैशांची कमाई करून घेऊ शकता. पण ते नक्की कसे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख वाचावा लागेल. 

BSNL ग्राहकांना देणार मोफत इंटरनेट, आजच घ्या लाभ

BSNL ने त्यांच्या ग्राहकांसाठी मोफत इंटरनेटची सुविधा सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला खिशाला परडवणाऱ्या दरामध्ये इंटरनेट मिळणार आहे.

LIC Aadhar Shila Policy: गुंतवा रोज ५८ रूपये आणि मिळवा तब्बल ८ लाख

एलआयसी

एलआयसी आधार शिला पॉलिसी असे असून वयाच्या ८ व्या वर्षीपासून ते ५५ व्या वर्षापर्यंत महिला पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. LIC Aadhar Shila Policy मुळे नेमके काय लाभ होतात जाणून घ्या. 

डेबिट कार्ड म्हणजे काय आणि कसे वापरावे?

डेबिट कार्ड म्हणजे काय

डेबिट कार्डाचेही अनेक प्रकार आहेत आणि त्याचा योग्य वापर कशा पद्धतीने करावा याचे ज्ञान सर्वांना नसते. आपण त्याची योग्य माहिती घेणे आवश्यक आहे.