आता घरबसल्या मिळवा ६० हजार रूपये, SBI कडून सुवर्णसंधी !!!

SBI Bank हे देशातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक खाती असणारी बँक आहे याची सर्वांनाच कल्पना आहे. तुमची रोजगाराबाबतची चिंता संपेल अशी एक योजना एसबीआयने लाँच केली आहे. घरबसल्या तुम्ही आता सरकारकडून पैशांची कमाई करून घेऊ शकता. पण ते नक्की कसे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख वाचावा लागेल. 

ATM फ्रेंचायझी घ्या आणि मालामाल व्हा 

SBI ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून आपल्या बँकेच्या एटीएमची फ्रेंचायजी सध्या देत आहे. तुम्ही ही ATM फ्रेंचायझी घेतली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल तो म्हणजे महिन्याला तुम्हाला ६० हजार रूपये कमावता येतील. मात्र यासाठी नक्की काय करावे लागेल जाणून घ्या. 

SBI कडून एटीएम फ्रेंचायजीसाठी कसा अर्ज कराल यासाठी माहिती 

रस्त्याच्या कडेला ८० ते १०० फूट जागा

तुम्हीही एसबीआयकडून जर फ्रेंचायजी मिळविण्यास उत्सुक असाल तर तुम्हाला त्यासाठी कोणत्याही रस्त्याच्या कडेला किमान ८० ते १०० फूट जागा असायला हवी. तसंच त्यावर व्यवस्थित छप्पर असायला हवे. 

  • जागेशिवाय तुमच्याकडे जनरेटर सेटअप असावा
  • याशिवाय वीजपुरवठा योग्य पद्धतीने होऊ शकेल की नाही याची खात्री करा
  • वीज कनेक्शन महत्त्वाचे
  • कोणत्याही अडचणीशिवाय एसबीआयकडे अर्ज करता येईल

वाचा – LIC Aadhar Shila Policy: गुंतवा रोज ५८ रूपये आणि मिळवा तब्बल ८ लाख

कोणती कागदपत्रे असावीत?

SBI मध्ये ATM फ्रेंचायझी घेण्यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाचा दस्ताऐवज असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँकेचे पासबुक 
  • जमिनीची कागदपत्रे 

वाचा – डेबिट कार्ड म्हणजे काय आणि कसे वापरावे?

किती पैसे मिळतील

तुमच्याकडे जर सर्व योग्य कागदपत्रे आणि जागा उपलब्ध असेल तर महिन्याला तुम्ही ६० हजार आणि वर्षाला ७ लाख २० हजार इतकी रक्कम घरबसल्या कमावू शकता. वेळीच तुम्ही याबाबत माहिती काढून एसबीआय बँकेकडे अर्ज करावा. 

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज

UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

शेती कर्जाचे नक्की प्रकार किती? कर्जासाठी महत्त्वाची माहिती

गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment