खुशखबर! SBI बॅंकेत महाभरती, 7000हून अधिक पदासाठी भरती

सरकारी बँकेत काम करु इच्छिणाऱ्या नोकरदारांसाठी खुशखबर आहे. कारण सरकारी नोकरी करावे हे अनेकांचे स्वप्न असते. तेच स्वप्न आता SBI ( स्टेट बँक ऑफ इंडिया) तर्फे पूर्ण केले जाणार आहे. कारण त्यांनी नुकतेच 7000 हून अधिक पदासाठी भरतीची घोषणा केलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ही भरती होणार आहे की, ज्याचा फायदा नक्कीच होतकरु तरुणांना होणार आहे. तुम्हालाही SBI बॅंकेत नोकरी करायची इच्छा असेल तर तुम्ही हा संपूर्ण लेख नीट वाचायला हवा.

INDIAN Navy भरती : भारतीय नौदलात 4242 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

SBI ची महाभरती

SBI च्या भरतीचा विचार केला तर मोठ्याप्रमाणात ही मेगाभरती होणार आहे हे कळलेच असेल. 7000 पदांसाठी ही भरती होणार आहे. ज्यातील तब्बल 1022 पदे कोणती असणार आहे याचे एक नोटिफिकेशन पाठवण्यात आलेले आहे. त्यानंतर अन्य पद कोणती असणार आहे याचीही घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान मॅनेजर, चॅनेल सुपरवाईजर, बँक क्लार्क या पदांवर ही भरती असणार आहे. त्यामुळे जे या पदासाठी अर्ज करु इच्छित आहे त्यांनी पुढील सगळा लेख नीट वाचून या भरती संदर्भातील माहिती घ्यायला हवी.

भरतीचे नावSBI Recruitment 2023
भरती पदांची संख्या7,000
पदांची नावेमॅनेजर, चॅनेल सुपरवायझर, बँक क्लार्क
अर्ज करण्याचा काळ 3 एप्रिल ते ३0 एप्रिल 2023

अर्ज प्रक्रिया

SBI बँकेतील विविध पदांसाठी अर्ज करु इच्छित असाल तर हा अर्ज तुम्हाला येत्या 30 एप्रिल पर्यंत करता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज स्विकारला जाणार आहे. त्यासाठी SBI बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे. 30 एप्रिलच्या आधी हा अर्ज भऱल्यास तो स्विकारला जाणार आहे. अर्ज केल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे. त्यासाठी पात्र आहात की नाही यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

इच्छुक अर्जदारांनी शैक्षणिक पात्रता जाणून घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. ही शैक्षणिक पात्रता कोणती ते जाणून घेऊया.

  1. अर्जदार हा कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 40 वर्षांचा असावा.
  2. अर्जदार हा किमान पदवीधर असावा.
  3. वेगवेगळ्या पदानुसार शैक्षणिक पात्रता बंधनकारक आहे.

इतर भरती :

Leave a Comment