रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर आता तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कारण केंद्र सरकारकडून रेल्वेसाठी मेगाभरती करण्यात येणार आहे. तब्बल 20,700 पदांसाठी ही भरती असून वेगवेगळ्या पदासाठी ही भरती असणार आहे. रेल्वेत नोकरी करणे हे जर तुमचे स्वप्न असेल तर हे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. रेल्वेत नेमक्या कोणत्या पदासाठी भरती होणार आहे? याचे स्वरुप नेमके काय असणार आहे हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला संपूर्ण लेख वाचणे फारच जास्त गरजेचे आहे.
अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी क्लिक करा
रेल्वेची मेगाभरती
रेल्वेने नुकतीच ही मेगाभरती घोषणा केली असून विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीबद्दल सांगायचे झाले तर देशातील 17 जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे. एकूण पदांची संख्या 20,700 इतकी आहे. ज्यामध्ये गँगमन पासूनच्या पदांचा समावेश आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेनुसार ही भरती चालणार आहे. जर तुम्ही पूर्व सैनिक असाल तर तुम्हाला देखील यात नोकरीची संधी मिळू शकते. केंद्र सरकारकडून ३ एप्रिल रोजी घोषणा करण्यात आली असून या 17 जिल्ह्यांमध्ये गँगमनपद रिक्त असेल तर ते त्वरीत भरण्यास सांगितले आहे.
भरतीचा विचार करता पश्चिम रेल्वेमध्ये तब्बल 3,300 इतक्या पदांसाठी भरती असणार आहे असे देखील कळत आहे.
भरतीचे नाव | रेल्वे भरती |
एकूण भरतीसंख्या | 20700 |
अर्जदार | भरतीसाठी कोणीही अर्ज करु शकते. पूर्व सैनिकांनाही मिळणार संधी |
पद | गँगमनपासून विविध पदांवर भरती |
पगार | केंद्र सरकारच्या पदोन्नतीनुसार |
असा करा अर्ज
रेल्वेत नोकरी करु इच्छित असाल तर तुम्हाला https://indianrailways.gov.in/railwayboard/ या संकेतस्थळावर जाऊन याची अधिक माहिती घ्यावी लागले. वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार ही भरती आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा जिल्हा निवडून त्यानतंर अर्ज करु शकता. संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पदाची भरती अशाप्रकारे दिसेल. त्यावर क्लिक करुन तुम्ही याची माहिती घेऊ शकता.

अर्ज केल्यानंतर अर्जदाराची परीक्षा आणि मुलाखत दोन्ही होते. त्यानंतरच निवड केली जाते. निकाल हा याच संकेतस्थळावर जाहीर केला जातो. त्यामुळे ही सारी प्रक्रिया फारच पारदर्शक पद्धतीने चालते.
अधिक वाचा
ST महामंडळात मोठी भरती, तब्बल १,५०,००० लाख मिळेल पगार
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज
UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा
कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती
शेती कर्जाचे नक्की प्रकार किती? कर्जासाठी महत्त्वाची माहिती
गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा