सरकारने 1 एप्रिल 2023 पासून अनेक पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. जसं की-
- 1 वर्षाच्या मुदत ठेवीवर (FD) व्याजदर 6.6% वरून 6.8% पर्यंत वाढवला आहे.
- 2-वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर (FD) व्याजदर 6.8% वरून 6.9% पर्यंत वाढवला आहे.
- 3-वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर (FD) व्याजदर 6.9% वरून 7.0% पर्यंत वाढवला आहे.
- 5-वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर (FD) व्याजदर 7.0% वरून 7.5% करण्यात आला आहे.
- 5 वर्षांच्या आवर्ती ठेव योजनेसाठी (RD) व्याजदर 5.8% वरून 6.2% पर्यंत वाढवण्यात आला आहे.
- ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर ८.०% वरून ८.२% करण्यात आला आहे.
- मासिक उत्पन्न योजना (POMIS) व्याजदर 7.1% वरून 7.4% पर्यंत वाढवला आहे.
- नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वरील व्याजदर 7.0% वरून 7.7% पर्यंत वाढवला आहे.
- किसान विकास पत्र (KVP) वरील व्याजदर 7.2% वरून 7.5% पर्यंत वाढवला आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेचा (7.6%) व्याजदर 7.6% वरून 8.0% इतका वाढवला आहे.
- PPF खात्याच्या व्याजदरात (7.1%) कोणताही बदल झालेला नाही.
- पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याज दरात (4.0%) कोणताही बदल नाही.
कोणत्या योजनेसाठी किती व्याजदर वाढले?
योजना/खात्याचे नाव | जुने व्याजदर (31 मार्च 2023 पर्यंत लागू) | नवीन व्याजदर (1 एप्रिल 2023 पासून लागू) |
पोस्ट ऑफिस बचत खाते योजना | ४% | 4% (बदल नाही) |
1 वर्ष ठेव खाते (FD) 2 वर्षाचे ठेव खाते (FD) 3 वर्षाचे ठेव खाते (FD) 5 वर्षाचे ठेव खाते (FD) | ६.६% ६.८% ६.९% ७.०% | ६.८% ६.९% ७.०% ७.५% |
5 वर्षाचे पोस्ट ऑफिस आरडी खाते (रिकरिंग डिपॉझिट) | ५.८% | ६.२% |
पीपीएफ खाते (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) | ७.१% | ७.१% |
सुकन्या समृद्धी योजना (सुकन्या समृद्धी खाते) | ७.६% | ८.०% |
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते | ७.१% | ७.४% |
ज्येष्ठ नागरिक बचत योजना | ८.०% | ८.२% |
NSC: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे | ७.४% | ७.७% |
Kisan Vikas Patra-KVP (किसान विकास पत्र) | ७.२% | ७.५% |
महत्वाचे,
- ज्येष्ठ नागरिक बचत योजना काय आहे? तुम्ही याचा असा लाभ घेऊ शकतात
- सुकन्या समृद्धी योजनेत 1000, 2000, 3000, 5000 किंवा 10000 जमा केल्यास किती पैसे मिळतात? जाणून घ्या
- या 4 प्रकारे घरबसल्या तुम्ही तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता
- मोबाईलवरून PF खात्यातील पैसे १ तासात काढणे झाले सोप्पे, पूर्ण प्रोसेस समजून घ्या,
- पॅन कार्ड कर्ज योजना: पॅन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, मिळेल ₹ 50 हजार कर्ज
- 50 हजारापासून 10 लाखापर्यंत मिळेल मुद्रा लोन, कसा कराल ऑनलाईन अर्ज