मुलींच्या जन्मानंतर मिळणार 50हजार, माझी भाग्यश्री कन्या योजना | Majhi Bhagyashree Kanya Yojana

माझी भाग्यश्री कन्या योजना | Majhi Bhagyashree Kanya Yojana

majhi kanyaa bhagyashree yojna ही प्रत्येक पाल्याला माहीत असायला हवी. एकुलती एक मुलगी असणाऱ्या पालकांना शासनातर्फे 50,000/- रुपयांचा लाभ मिळतो.

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अन्वये ‘वरीष्ठ विभाग अभियंता’ पदासाठी ०१ रिक्त जागा भरण्यात येत आहे. महत्त्वाची माहिती

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत सध्या ‘सिंगल विंडो ऑपरेटर – ‘ए’/ लिपिक’ पदाच्या ११ रिक्त जागांसाठी उमेदरांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

पोस्ट ऑफिस भरती: 20,000 पेक्षा अधिक शिपाई लिपिक पदांसाठी बंपर भरती, 10वी 12वी उत्तीर्णांसाठी संधी

पोस्ट ऑफिस भरती: 20,000 पेक्षा अधिक शिपाई लिपिक पदांसाठी बंपर भरती, 10वी 12वी उत्तीर्णांसाठी संधी

पोस्ट ऑफिस भरती 2023: रोजगाराच्या शोधात असलेल्या सर्व तरुणांसाठी खूप आनंदाची बातमी आली आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही चांगली नोकरी मिळवू शकता. भारतीय पोस्ट विभागाने सर्व उमेदवारांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. ज्या उमेदवारांना हा भर्ती फॉर्म अर्ज करून चांगली नोकरी मिळू शकते, कृपया संपूर्ण पोस्ट वाचा. पोस्ट ऑफिस भरती २०२३ : भरती Post … Read more

पीएम किसान योजना 14व्या हप्तासाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक जारी : जाणून घ्या कोणत्या दिवशी येतील ₹ 2000

पीएम किसान योजना 14व्या हप्तासाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक जारी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 14 व्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना लवकरच मिळेल . मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता मे अखेरपर्यंत मिळेल. दुसरीकडे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी आणि आधार बँकेशी लिंक केलेले नाही, त्यांनी ते लवकर करावे, अन्यथा ते हप्ता मिळण्यापासून वंचित राहू शकतात. पीएम किसान योजनेचा … Read more

स्टेट बँक आरडी : स्टेट बँकेत खाते असेल तर तुम्हाला मिळू शकतात ५७००० रुपये

स्टेट बँक आरडी Yojana

स्टेट बँक आरडी : ज्यांचे स्टेट बँकेतखाते आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी. बँकेने ग्राहकांना एक चांगली बातमी दिली आहे. देशाच्या या सरकारी बँकेत तुमचेही खाते असेल, तर आता बँक तुम्हाला पूर्ण ५७,००० रुपये देणार आहे. होय… बँकेकडून ग्राहकांना वेळोवेळी अनेक सुविधा दिल्या जातात. आता तुम्हालाही हे पैसे मिळवण्याची संधी आहे. आरडी म्हणजेच आवर्ती ठेव योजना … Read more

Online Marriage Certificate | आता घरबसल्या करा विवाह नोंदणी

विवाहाची नोंदणी करायची असेल तर online marriage certificate कसे मिळवायची याची सोपी माहिती शेअर करत आहोत. यामुळे विवाहनोंदणी करणे सोपे जाईल

10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023

10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023

केवळ १० वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी असून २५० रिक्त जागा भरायच्या आहेत. ही खास संधी हातची जाऊ देऊ नका

मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल

मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल

अनेक खेड्यापाड्यात अजूनही मुलींना शिक्षण मिळत नाहीये. यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. यापैकी ४ महत्त्वाच्या योजना