SBI बँकेत खाते असेल तर नक्की वाचा, पैसे काढताना…

बँकेतून पैसे काढताना होणार हे बदल

एटीएममधून पैसे काढताना आता एक मोठा बदल sbi बँककडून करण्यात आला आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणे कठीण होणार आहे.

रिटायर्ड कर्मचाऱ्याला मिळू शकते जास्त पेंशन, जाणून घ्या कसे

रिटायर होण्याआधी करुन ठेवा ही सोय

रिटायर्ड झाल्यानंतर जर तुम्हाला चांगली पेंशन मिळावी अशी अपेक्षा असेल तर तुम्ही तुमची पेंशन कशी वाढवू शकता हे जाणून घ्यायला आहे. त्यामुळे तुम्ही म्हातारपणीही श्रीमंत व्हाल.

शेतकऱ्यांना मिळणार ८०% अनुदान, आता बोअरवेल बसवणे होईल सोपे

बोअरवेल योजना

शेतीसाठी उपयुक्त ठरणारी बोअरवेल योजनादेखील सरकराने सुरू केली आहे. वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून देताना आता शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बोअरवेल योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. 

या ३ स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असेल तर गुंतवणुकदारांचा खिसा होईल गरम, जाणून घ्या

share market

काही कंपनीज अशा आहेत ज्या सध्या टॉपवर आहेत आणि मागच्या आठवड्यात या कंपनीजमध्ये ज्या गुंतवणुकदारांनी पैसा गुंतवला आहे त्यांचा नक्कीच खिसा गरम झाला आहे. तुम्हीही जाणून घ्या

ATM कार्ड असेल तर सरकार देणार 5 लाख रुपय, जाणून घ्या कसे

एटीएम कार्ड धारकांना मिळणार 5 लाख

कोणत्याही बँकेच्या एटीएम धारकाला पुरवली जाते. यातून तब्बल 5,00,000/- रुपये इतकी रक्कम सरकार तुम्हाला देते हे तुम्हाला माहीत आहे का?

१० मिनिटांत मिळवा ७ लाखाचे लोन, कुठून आणि कसे ते घ्या जाणून

Bharat PE

तुम्ही जर भारत पे वापरत असाल तर त्यातील QR Code वापरून तुम्ही ATM, डेबिट – क्रेडिट कार्डाने पेमेंट करू शकता. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. 

जाणून घ्या तुमचा CBIL स्कोअर एका क्लिकमध्ये

cibil स्कोअर घ्या जाणून

CBIL स्कोअर हा कोणतेही लोन घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो. जर तुमचा CBIL जाणून घ्यायचा असेल तर आता एका क्लिकवर तुम्हाला तो जाणून घेता येईल.

रेशन कार्डाचे नव नियम, वेळीच रद्द करा अन्यथा होईल कारवाई

ration card

रेशनकार्ड स्वतः जमा  न केल्यास, पडताळणीनंतर आढळल्यास रद्द करण्यात येतील. अशा व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

Pashu Kisan Credit Card Scheme: शेतकऱ्यांना सरकारडून दिले जाणार क्रेडिट कार्ड

शेतकऱ्यांसाठ क्रेडिट कार्ड योजना

सरकारतर्फे Pashu Kisan Credit Card Scheme ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. जे शेतकरी पशुपालनाचा जोडधंदा करतात त्यांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. या योजनेतून तब्बल 1,50,000 इतकी रक्कम सरकार मदत म्हणून देणार आहे.

Google कडून मिळणार ८० हजाराची शिष्यवृत्ती, कसा करावा अर्ज

google

गुगलकडून विद्यार्थिंनीनी 1000 डॉलर्सची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय मुद्रानुसार याची किंमत ७५ हजार इतकी आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला गुगलकडून ही शिष्यवृत्ती कशी आणि कधी मिळवता येईल याबाबत माहिती देत आहोत.