महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये पुन्हा एकदा मोठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. सरकारी नोकरी आणि त्यातही कायमस्वरूपी असणारी ही नोकरी सर्वांनाच हवीहवीशी असते. एसटी महामंडळात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी १५ मे, २०२३ पूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. याविषयी जाणून घ्या अधिक माहिती.
सदर जाहिरात आणि अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

वाचा – 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023
कसा कराल अर्ज?
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आधी संपूर्ण पात्रता आणि अटी वाचून घ्या
- त्यानंतरच ऑफलाईन अर्ज करा
- उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त ५८ वर्षापर्यंत असू शकते
- पदभरती ही मुंबईतच होणार आहे
वाचा – मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल
काय आहेत अटी?
- २७ एप्रिल, २०२३ पासून अर्ज उमेदवारांनी सादर करावे
- १५ मे, २०२३ पूर्वी हे अर्ज सादर करणे आवश्यक आहे
- दिलेल्या तारखेनंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही
- पदभरती झाल्यानंतर उमेदवाराचा पगार हा तब्बल १ लाख ५० हजारापर्यंत दिला जाईल
- सदर पदे करार पद्धतीने २ वर्षाच्या मुदतीकरिता भरण्यात येणार आहे. तसंच शासनाच्या निर्णयानुसार, शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या अर्जाचा विचार करण्यात येईल
- सदर नेमणूक प्रक्रिया रद्द करण्याचे अथवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे अधिकार हे ST महामंडळाने राखून ठेवले आहेत
- अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल
- उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळली तर उमेदवारी नाकारण्यात येईल
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज
UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा
कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती
शेती कर्जाचे नक्की प्रकार किती? कर्जासाठी महत्त्वाची माहिती
गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईनNote : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा