Mahavitaran Jalna Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य महावितरणमध्ये तब्बल 100 जागांसाठी पदभरतीची जाहिरात सध्या प्रकाशित करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे या जागांसाठी ८ वी उत्तीर्ण उमेदवारदेखील अर्ज करू शकणार आहे. ही पदभरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने भरावेत.
वाचा – नोकरीचा आला असेल कंटाळा, तर लाखो कमाविण्यासाठी करा हे काम
८ वी उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्तींसाठी वायरमन पदासाठी इच्छुक असतील तर ही एक नोकरीची चांगली संधी आहे. या पदासाठी तब्बल 100 रिक्त जागा असून पगार किमान ७ हजारापर्यंत असेल. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करून घ्यायची आहे.
अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
विभागाचे नाव | महावितरण – महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी लिमिटेड (MahaDicom) |
पदाचे नाव | अपरेंटिस/वायरमन |
पदांची संख्या | १०० जागा |
शैक्षणिक पात्रता | ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahadiscom.in |
कोणत्या पदाासाठी अर्ज
MSEB द्वारे करण्यात येणारी ही पदभरती वायरमन पदासाठी आहे. तसंच यासाठी नोकरीचे ठिकाण जालना असेल हे अर्जदारांनी लक्षात घ्यावे. यासाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
वाचा – डेबिट कार्ड म्हणजे काय आणि कसे वापरावे?
काय असतील अटी
- जाहिराती दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही
- तसेच अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल
- पदभरतीचे इतर सर्व अधिकार महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीने राखून ठेवले आहेत हे लक्षात घ्यावे
आता घरबसल्या मिळवा ६० हजार रूपये, SBI कडून सुवर्णसंधी !!!
गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन
Google कडून मिळणार ८० हजाराची शिष्यवृत्ती, कसा करावा अर्ज
कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती
रेशन कार्डाचे नव नियम, वेळीच रद्द करा अन्यथा होईल कारवाई
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा