कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अन्वये ‘वरीष्ठ विभाग अभियंता’ पदासाठी ०१ रिक्त जागा भरण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्जाचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. या अर्जासाठी शेवटची तारीख २७ एप्रिल, २०२३ असेल. 

पदाचे नाववरीष्ठ विभाग अभियंता
पदांची संख्या०१ जागा
शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार असेल (यासाठी मूळ जाहिरात पाहू शकता)
वयाची अट५५ वर्षे (तुमचे वय मोजण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करू शकता – Age Calculator)
अर्जाचे पद्धतऑनलाईन आणि ऑफलाईन
वेतनश्रेणी७ व्या वेतन आयोगाप्रमाणे
अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्य कार्मिक अधिकारी, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., ४ था मजला, बेलापूर भवन, प्लॉट क्र. ६, सेक्टर – ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, पिन ४००६१४
ई-मेल पत्ताkrclredepu@krcl.co.in 
अर्ज भरण्याची शेवटची तारीख२७ एप्रिल, २०२३
अधिकृत संकेतस्थळhttps://konkanrailway.com/ 
कोकण रेल्वेतील पदासाठी माहिती :
  • अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी सूचना योग्यरित्या वाचाव्या
  • उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा 
  • तारखेच्या आधी अर्ज करावा 
  • ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करावा 
  • अधिक माहितीकरिता PDF वाचा 

10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023

मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment