भारतीय नौदलात ऑफिसर पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

भारतीय नौदलामध्ये ऑफिसर पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारकांनी अर्ज करण्याची विनंती आहे. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावा. २४२ पदांसाठी सदर भरती असून १४.०५.२०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

कोणत्या जागांसाठी आहे भरती 

पदेजागा
जनरल सर्व्हिस५० जागा
एअर ट्रॅफिक कंट्रोलर१० जागा
नेव्हल एअर ऑपरेशन ऑफिसर२० जागा
लॉजिस्टिक्स ३० जागा
नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टोरेट कॅडर१५ जागा
एज्युकेशन ब्रँच१२ जागा
टेक्निकल ब्रँच – इंजिनिअरिंग ब्रँच२० जागा
इलेक्ट्रिकल ब्रँच ६० जागा
एकूण२४२

 वाचा – 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023

काय आहे पात्रता

  • एक्झिक्युटिव्ह ब्रँच पदांसाठी ६० टक्के गुणांसह B.E/B.Tech किंवा B.SC/B.com + PG डिप्लोमा इन लॉजिस्टिक्स/ सप्लाय चेन मॅनेजमेंट / मटेरिअल मॅनेजमेंट अथवा प्रथम श्रेणी MCA/M.SC (IT)
  • एज्युकेशन ब्रँचमधील जागांसाठी उमेदवार हा प्रथम श्रेणीत M.SC अथवा ५५ टक्के गुणांसह B.E/B.Tech उत्तीर्ण असावा
  • टेक्निकल ब्रँच पदांसाठी उमेदवाराला ६० टक्के गुणांसह B.E/B.Tech उत्तीर्ण असणे आवश्यक

वाचा – मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल

असा करावा अर्ज 

  • जाहिरातीमध्ये नमूद असणाऱ्या पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने https://www.joinindiannavy.gov.in/ दिलेल्या संकेतस्थळावर अर्जाची शेवटची तारीख अर्थात १४ मे, २०२३ पूर्वी सादर करावा. 
  • सदर पदांच्या प्रक्रियेकरिता उमेदवारांकडून शुल्क घेण्यात येणार नाही 

अर्जाची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज

UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

शेती कर्जाचे नक्की प्रकार किती? कर्जासाठी महत्त्वाची माहिती

गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment