भारत पे (BharatPE) ही प्रसिद्ध शार्क टॅंकमधील अशनीर ग्रोव्हरची कंपनी तर सर्वांनाच माहीत आहे. भारतामध्ये आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्या पहिल्या तीन कंपनीच्या नावांमध्ये भारत पे चे नाव मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ई-कॉमर्स कंपनी म्हणून नावाजलेले ही कंपनी तुम्हाला काही सुविधा मिळवून देते. तुम्ही जर भारत पे वापरत असाल तर त्यातील QR Code वापरून तुम्ही ATM, डेबिट – क्रेडिट कार्डाने पेमेंट करू शकता. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.
वाचा – रेशन कार्डाचे नव नियम, वेळीच रद्द करा अन्यथा होईल कारवाई
काय आहे प्रक्रिया?
ज्याप्रमाणे बाजारात व्याजदर असेल तसाच व्याजदर तुम्हाला BharatPE वर मिळेल आणि याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे तसंच १० मिनिट्समध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होती. भारत पे वरून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला क्यूआर कोडच्या अप्लिकेशनचा वापर करावा लागेल. जर तुम्ही हे App वापरत असाल तर तुम्हाला कर्ज काढणे सोपे ठरेल.
वाचा – आता घरबसल्या मिळवा ६० हजार रूपये, SBI कडून सुवर्णसंधी !!!
कसे कराल कर्जासाठी अर्ज
- या कर्जाच्या अर्जासाठी तुम्ही Loan Option वर क्लिक करा
- त्यानंतर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्डाचे तपशील यात भरा
- त्यानंतर Amount सेक्शनच्या ठिकाणी एक ठराविक रक्कम दिसेल आणि तितके कर्ज तुम्ही प्राप्त करू शकता
- जास्तीत जास्त ७ लाखापर्यंत कर्ज तुम्हाला इथे मिळू शकते. तुम्हाला एखादा लहानसा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो
७ लाखांचे कर्ज मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
कर्ज मिळविण्याचे निकष
- तुम्ही जर BharatPE वापरत असाल तर त्यातील अनेक सुविधांचा लाभ तुम्हाला माहीत असेल
- तुमची पात्रता किती आहे यावर तुमचे कर्ज ठरते
- दररोज तुम्ही किती व्यवहार करता आणि तुमच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे यावरून तुम्हाला कर्ज प्राप्त करता येते
- सदर App मध्ये जाऊन तुमचे कागदपत्र त्वरीत पडताळणी करून तुम्हाला हे कर्ज मिळविता येते
गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन
Google कडून मिळणार ८० हजाराची शिष्यवृत्ती, कसा करावा अर्ज
LIC Aadhar Shila Policy: गुंतवा रोज ५८ रूपये आणि मिळवा तब्बल ८ लाख
डेबिट कार्ड म्हणजे काय आणि कसे वापरावे?
कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा