दर महिन्याला २ ते ६ लाख कमाविण्यासाठी घ्या ही फ्रेंचायझी आणि व्हा मालामाल

Amul Franchise घेऊन तुम्हीही कमावू शकता लाखो रूपये.  नोकरीचा कंटाळा आला असेल आणि कोणता व्यवसाय करायचा याबाबत विचार करत असाल तर अमूल फ्रेंचायझी हा चांगला आणि सुरक्षित उपाय आहे. तुम्हाला उद्योगाची अथवा व्यवसायाची योग्य कल्पना असेल तर यामध्ये तुम्ही नक्कीच दर महिना लाखो कमावू शकता. 

अमूलने कशा पद्धतीने फ्रेंचाईजी घ्यायची याची व्यवस्थित इत्यंभूत माहिती आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे. यामध्ये सुरूवातील तुम्हाला नक्कीच गुंतवणूक करायला लागणार आहे. मात्र एकदा जम बसला की, तुम्हाला महिन्याला २ लाखांपासून ते ६ लाखांपर्यंत त्याचा परतावा नक्कीच मिळू शकतो. याची फ्रेंचायझी एकदा घेतल्यानंतर तुम्हाला अमूलकडे कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही अथाव तुमच्या पैशातील कोणतीही टक्केवारी द्यावी लागत नाही.  कसे ते जाणून घ्या. 

अमूलची फ्रेंचायझी घेण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करा 

किती जागा असायला हवी?

अमूलची फ्रेंचायझी घेण्यासाठी तुमच्याकडे किमान १०० ते १५० चौरस फूट जागा असायला हवी. तुम्हाला उद्योग करण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्याकडील जागेचा योग्य वापर करून घ्या. अमूलची उत्पादने ही खाद्यपदार्थ असल्यामुळे त्याला नक्कीच मरण नाही. तुम्ही व्यवसायात वृद्धी होण्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. 

वाचा – नोकरीचा आला असेल कंटाळा, तर लाखो कमाविण्यासाठी करा हे काम

कशी घेता येईल Amul Franchise

  • तुमच्याकडे किमान १०० ते १५० चौरस फूट जागा असायला हवी
  • तसंच यामध्ये तुम्ही रेल्वे पार्लर, Kiosk अथवा आऊटलेट लावावे 
  • कमीत कमी २ लाखाची गुंतवणूक असून २५ हजार रूपये ब्रँड सिक्युरीटी असते जी रक्कम तुम्हाला परत मिळते
  • यातील १ लाख रूपये हे रिनोव्हेशनसाठी आणि ७० हजार रुपये साहित्य आणि उपकरणांसाठी खर्च करण्यात येतील

किती मिळतात रिटर्न 

यामध्ये Average Return तुम्हाला जर तुम्ही दुधाच्या पिशव्या विकत असाल तर 2.5 टक्के, दुधाची इतर उत्पादने विकत असल्यास 10 टक्के आणि आईस्क्रीम विकत असलात तर 20 टक्के रिटर्न प्राप्त होते. 

वाचा – महाराष्ट्र राज्य महावितरणमध्ये तब्बल १०० जागांची पदभरती, करा त्वरीत अर्ज

आईस्क्रिम पार्लरच्या फ्रेंचाईजीसाठी

  • तुमच्याकडे किमान ३०० चौरस फूट जागा असायला हवी
  • डिपॉझिटासाठी ६ लाखाची रक्कम आणि ५० हजार डिपॉझिट लागेल मात्र ते तुम्हाला परत मिळणार नाही
  • ४ लाख रूपये ब्रँड सिक्युरीटी असते 
  • यातील १.५० लाख रूपये हे रिनोव्हेशनसाठी, साहित्य आणि उपकरणांसाठी खर्च करण्यात येतील

दरम्यान इथे तुम्हाला प्रत्येक पदार्थावर 20% ते 50% मार्जिन मिळते. त्यामुळे महिन्याला तुम्ही चांगली रक्कम कमावू शकता. 

आता घरबसल्या मिळवा ६० हजार रूपये, SBI कडून सुवर्णसंधी !!!

गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Google कडून मिळणार ८० हजाराची शिष्यवृत्ती, कसा करावा अर्ज

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

रेशन कार्डाचे नव नियम, वेळीच रद्द करा अन्यथा होईल कारवाई

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment