रिटायर्ड कर्मचाऱ्याला मिळू शकते जास्त पेंशन, जाणून घ्या कसे

रिटायर्ड झाल्यानंतर हातात पैसे असावे असे कोणाला वाटणार नाही. पेंशन हा रिटायर्ड झाल्यानंतर आधार देतो. पण मिळणारी पेंशन पुरेशी असेल असे नाही. त्यामुळेच तुम्हाला जास्त पेंशन ही मिळणे तुमचा अधिकार आहे. आज या लेखातून आम्ही तुम्हाला जास्त पेंशन कशी मिळवता येईल यासंदर्भातील अधिक माहिती देणार आहोत. तुम्हाला मिळणारी किंवा मिळत असलेली पेंशन कशी वाढवता येईल यासाठी काय करायला हवे? हे आम्ही जाणून घेणार आहोत. याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्ही हा लेख नक्की वाचा.

पेंशन म्हणजे काय?

जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर तुम्हाला पेंशन याचा अर्थ माहीत असेल. पेंशन ही तुम्ही नोकरीत डिटायर्ड झाल्यानंतर मिळणारा एक प्रकारचा पगार असतो. ही रक्कम तुमच्या पगारापेक्षा नक्कीच कमी असते. पण त्याचा उपयोग हा रिटायर्डमेंटनंतर कामी येतो. पेंशन योजना ही सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळते. सहावा वेतन आयोग आणि सातव्या वेतन आयोगानंतर पेंशनचा आकडाही काही जणांचा मोठा झालेला आहे. त्यामुळे पेंशन ही अगदी सगळ्यांना हवीहवीशी असते.
खासगी कंपन्यांंमध्ये पेंशन मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करत असतानाच आपल्या पेंशनची सोय करावी लागते. EPFO मध्ये पैेसे जमा करुन त्याचा उपयोग तुम्हाला रिटायर्डमेंटनंतर करता येतो. तो करताना पेंशनची वाढ कशी करता येईल ते देखील जाणून घेऊया.

माहीत असू द्या

या ३ स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असेल तर गुंतवणुकदारांचा खिसा होईल गरम, जाणून घ्या

ATM कार्ड असेल तर सरकार देणार 5 लाख रुपय, जाणून घ्या कसे

१० मिनिटांत मिळवा ७ लाखाचे लोन, कुठून आणि कसे ते घ्या जाणून

जुनी पेंशन योजना

जुन्या पेंशनचा विचार केला तर एक कॅलक्युलेशन आपण करुया. समजा तुमचा पगार 1,00,000/- रुपये इतका आहे. त्यामध्ये तुमचा DA समाविष्ट असतो. नियमानुसार तुमच्या पगारातून १०,७५०/- इतके योगदान असते. जर तुम्ही 35 वर्षांपर्यंत नोकरी करत असाल तर तुम्हाला अखेरीस फंड 45 लाख 15 हजार रुपये इतका जमा होतो. यावर तुम्हाला 8% टक्के व्याज मिळाल्यामुळे ही रक्कम १,९४,९२,१७७ इतकी रक्कम जमा होते. जी तुम्ही महिन्याला घेऊ शकता. साधारणपणे 7,500/- रुपये इतकी रक्क तुम्हाला महिन्याला मिळेल.

नवी पेंशन योजना

नव्या पेंशननुसार तुम्ही तुमच्या पगारातील 3610 रुपये इतकी रक्कम जर EPF मध्ये जमा केली तर 35 वर्षांच्या नोकरीनंतर तुमची एकूण रक्कम १५,४१,४०० इतकी होते. त्यावर 8% व्याज मिळते. त्यानंतर ही रक्कम ६५,५४,६३९ रुपये इतकी रक्कम जमा होेते. याचा अर्थ तुम्ही १,२८,३७,५३८ इतके योगदान तुम्ही केले ज्याचा उपयोग तुम्हाला दर महिना ४२,५००/- इतकी रक्कम तुम्हाला दर महिन्याला पेंशन म्हणून मिळते.

अशी मिळवा अधिक पेंशन

भविष्यात पेंशनचा हा निधी ही तुम्हाला कदाचित कमी वाटेल. त्यामुळे यातूनही अधिक फायदा हवा असेल तर तुम्ही EPFO मध्ये असलेली रक्कम जर तिथेच FD केली तर त्याचा अधिक फायदा तुम्हाला होतो. यातून. मिळणारे व्याज हे जास्त असते. जर वरील रक्कम म्हणजेच १,२८,३७,५३८ गुंतवले तर त्यातून फायदा मिळेल. त्यामुळे तुम्हाला दर महिना 64 हजार इतकी रक्कम तुम्हाला मिळेल.

पेंशनची ही योजना तुम्हाला अत्यंत लाभदायी ठरणार आहे. EPFO मध्ये पैसा गुंतवत असाल तर तुम्हाला त्याचा टॅक्ससाठी फायदा होतो. त्यामुळे कर्मचारीवर्गाने अशापद्धतीने पैसा गुंतवला तर आताच नाही तर म्हातारपणातही श्रीमंत होण्याची संधी मिळवून देणारी असेल.

Leave a Comment