Google कडून मिळणार ८० हजाराची शिष्यवृत्ती, कसा करावा अर्ज

गुगलने आशिया खंडातील देशांमधील महिलांना २०२३ च्या गुगल शिष्यवृत्तीसाठी आवाहन केले आहे. गुगलद्वारे ही स्कॉलरशिप दरवर्षी गुगलमध्ये नाविन्य आणणे, समानता दर्शवणे आणि चांगल्या गोष्टींचा समावेश करून घेण्यासाठी देण्यात येते. या योजनेनुसार Computer Science डिग्रीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ घेता येतो. गुगल शिष्यवृत्ती योजना २०२३ चा फायदा केवळ मुलींना मिळेल असे घोषित करण्यात आले आहे. 

काय आहे गुगल शिष्यवृत्ती?

How To Apply Online For Google Scholarship 2023: गुगलकडून विद्यार्थिंनीनी 1000 डॉलर्सची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय मुद्रानुसार याची किंमत ७५ हजार इतकी आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला गुगलकडून ही शिष्यवृत्ती कशी आणि कधी मिळवता येईल याबाबत माहिती देत आहोत. 

वाचा – LIC Aadhar Shila Policy: गुंतवा रोज ५८ रूपये आणि मिळवा तब्बल ८ लाख

गुगल शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता 

  • सदर गुगल शिष्यवृत्ती ही केवळ महिलांसाठी आहे
  • आवेदन करणाऱ्या विद्यार्थिंनीकडे आवश्यक डिग्री असणे अनिवार्य आहे
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा अमेरिका अथवा कॅनडामधील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश असणे आवश्यक आहे 
  • तसंच विद्यार्थिनी कॉम्प्युटर सायन्स अथवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग संबंधित क्षेत्रात अभ्यास करत असावेत 
  • विद्यार्थिनी सामाजिक क्षेत्रात आणि सामुदायिक भागीदारीत सहभागी होणाऱ्या हव्यात
  • दोन निबंधात्मक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील

निबंधात्मक प्रश्न – ज्या मुलीला गुगल शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा आहे तिने ४०० शब्दात निबंध लिहावा. निबंधाचा विषय तांत्रिकी उद्योगात महिलांसमोर महत्त्वूर्ण आव्हाने काय आहेत आणि या आव्हानांमधून बाहेर येण्यासाठी स्वतःला त्यात कशा प्रकारे सहभागी करून घेता येईल यावर लिहावे. 

वाचा – डेबिट कार्ड म्हणजे काय आणि कसे वापरावे?

कसा करावा गुगल शिष्यवृत्ती २०२३ चा अर्ज

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज

UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

शेती कर्जाचे नक्की प्रकार किती? कर्जासाठी महत्त्वाची माहिती

गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment