महाराष्ट्र सरकारच्या नगररचना आणि मूल्यमापन विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभागातील रचना सहायक (गट – ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. ०१ एप्रिल, २०२३ पासून अर्ज अपलोड झाला असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल, २०२३ आहे.
पदाचे नाव | रचना सहायक (गट-ब) |
पदांची संख्या | १७७ जागा |
शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त संस्थेकडून स्थापत्य अभियांत्रिकी, नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी, आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञानातील तीन वर्षांची पदवी |
वयाची अट | तांत्रिक अधिकारी/सी – १८ ते ४० वर्षे (तुमचे वय मोजण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करू शकता – Age Calculator) |
परीक्षा शुल्क | अराखीव प्रवर्गासाठी – रू. १०००/-राखीव प्रवर्गासाठी – रू. ९००/- |
वेतन | रू. ३६,८००/- ते १.२२,८००/- पर्यंत |
भरतीचे विभा | पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० एप्रिल, २०२३ |
कुठे पाहता येईल अर्ज | https://dtp.maharashtra.gov.in/ |
अर्जाची लिंक | https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/82308/Registration.html |
अर्ज भरण्याबाबत सूचना
- नोंदणीसाठी नवे खाते निर्माण करावे
- प्रोफाईल निर्मिती अथवा प्रोफाईल अपडेट करणे
- फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे
- ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे
- अर्जाची प्रिंट आऊट काढणे
- उमेदवारांनी परीक्षेत ९० गुण मिळविणे अपेक्षित आहे
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज
UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा
कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा