सुवर्णसंधी! महानगरपालिकेत ४०,००० पदांची मेगाभरती

महापालिकेत मेगाभरती

महापालिकेत 2023 ची सगळ्यात मोठी भरती होणार आहे. 40,000 पदांसाठी ही महाभरती होणार असून येत्या जून महिन्यात याच्या लेखी परीक्षा होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य महावितरणमध्ये तब्बल १०० जागांची पदभरती, करा त्वरीत अर्ज

महावितरण

८ वी उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्तींसाठी वायरमन पदासाठी इच्छुक असतील तर ही एक नोकरीची चांगली संधी आहे.

रेल्वेत मेगा भरती, २०हजारहून अधिक लोकांना मिळणार रोजगार

रेल्वेत नोकरी

रेल्वेत नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण रेल्वेत 20हजारहून अधिक पदासाठी भरती सुरु आहे

खुशखबर! SBI बॅंकेत महाभरती, 7000हून अधिक पदासाठी भरती

sbi मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 7000 पदांसाठी होणार भरती

सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी SBI ने खुशखबर दिली आहे. तब्बल 7000 रिक्त पदांसाठी महाभरती केल जात आहे. इच्छुकांनी आजच अर्ज करा

ST महामंडळात मोठी भरती, तब्बल १,५०,००० लाख मिळेल पगार

एसटी महामंडळ भरती

एसटी महामंडळात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी १५ मे, २०२३ पूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. याविषयी जाणून घ्या अधिक माहिती.

भारतीय नौदलात ऑफिसर पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

navy

भारतीय नौदलामध्ये ऑफिसर पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारकांनी अर्ज करण्याची विनंती आहे.

ISRO IPRC भर्ती : 10वी 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी भरती , अर्ज सुरू

ISRO IPRC भर्ती : 10वी 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी भरती , अर्ज सुरू

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ ‘B’, ड्राफ्ट्समन ‘B’, वाहन चालक, फायरमन ‘A’ यासह विविध पदांसाठी भरती करत आहे. एकूण 62 पदांसाठीसूचना जारी करण्यात आली आहे. ISRO मध्ये नोकरी शोधत असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. ISRO भरती 2023 साठी पात्रता असलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार नियत तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू … Read more

वनविभागात सर्वात मोठी भरती! १७७ रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख घ्या जाणून

वनविभागात सर्वात मोठी भरती

महाराष्ट्र सरकारच्या नगररचना आणि मूल्यमापन विभागांतर्गत रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी, पगारात होईल भरघोस वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी, पगारात होईल भरघोस वाढ

दुसऱ्या तिमाहीत केंद्र सरकारकडून जर मागच्या वर्षीप्रमाणे ४ टक्के महागाई भत्ता वाढला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होईल भरघोस वाढ. कशी ते घ्या जाणून.