सुवर्णसंधी! महानगरपालिकेत ४०,००० पदांची मेगाभरती

महापालिकेत काम करु इच्छित असाल तर आता तरुणांसाठी ही सूवर्णसंधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. कारण विविध राज्यांच्या महापालिकेसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी भरती असून तब्बल 40, 000 पदांसाठी ही भरती केली जाणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांना महापालिकेत काम करण्याची इच्छा आहे अशांनी हा लेख संपूर्ण वाचायला हवा.

या पदांसाठी होणार महाभरती

महाराष्ट्र राज्यांच्या पालिकांचा विचार करता विविध स्तरांवरील पदांसाठी ही भरती आहे. यामध्ये , निम्नश्रेणी लघुलेखक ( मराठी / इंग्रजी ) , वरिष्ठ लिपिक , भांडारपाल ( स्टोअर किपर )  , लिपिक टंकलेखक , वॉर्ड इन्स्पेक्टर , सी.सी.टी.व्ही ऑपरेटर , रोखपाल , स्वीय सहाय्यक , दुरध्वनी चालक हवालदार नाईक , शिपाई , अभियंता , शाखा अभियंता , वाहन अधिक्षक , आरेखक , सर्वेअर , ए.सी . ऑपरेटर , इलेक्ट्रीक सेवा ऑपरेटर , साऊंड सिस्टीम ऑपरेटर , अनुरेखक , वाहन चालक , वाहन चालक कम ऑपरेटर , वीजतंत्री / इलेक्ट्रीशियन ,क्लिनर , वेल्डर , मजुर , व्हॉलमॅन ,नगररचनाकार , पर्यावरण संवर्धन अधिकारी  गाळणी निरीक्षक , मेकॅनिक , फिटर / फिटर  ( यांत्रिकी ) , प्रयोगशाळा सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी , स्वच्छता निरीक्षक ,माळी , मुख्य लेखाधिकारी , सुरक्षा अधिकारी , चौकीदार /वॉचमन कम कामाठी , बालवाडी शिक्षिका , अग्निशमन अधिकारी ,औषध निमार्ण अधिकारी , कंपौडर इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
पदांचा विचार करता अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत ही भरती पार पडणार आहे.

अशी पार पडेल निवडप्रक्रिया

निवडप्रक्रियेचा विचार करता महापालिकेची निवडप्रक्रिया ही नेहमीच परीक्षा आणि मुलाखत अशा स्वरुपाची असते. यामध्ये अर्जदारांना किमान 40 टक्के इतके गुण मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराची मौखिक परीक्षा घेतली जाईल. पदानुसार ही मौखिक परीक्षा होईल आणि त्यानंतरच निवड केली जाईल. साधारणपणे ही परीक्षा येत्या जून महिन्यात पार पडणार आहे. 2023 साठी होणारी ही मोठी भरती आहे.

महत्वाचे

महापालिकेसाठी चालणारी ही भरती पार पडताना यातील काही पदे ही पदोन्नती, अनुकंपा धोरण आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांमधून देखील भरली जाणार आहेत. त्यामुळे काहींना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

असा करा अर्ज

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य महावितरणमध्ये तब्बल १०० जागांची पदभरती, करा त्वरीत अर्ज
रेल्वेत मेगा भरती, २०हजारहून अधिक लोकांना मिळणार रोजगार
खुशखबर! SBI बॅंकेत महाभरती, 7000हून अधिक पदासाठी भरती

Leave a Comment