BARC मुंबईत अंतर्गत ४३७४ रिक्त पदांकरिता बंपर भरती, १० वी – १२ वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबईच्या अंतर्गत, ‘तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी’ या पदांच्या रिक्त 4374 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येते आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्जाची लिंक २४ एप्रिल, २०२३ पासून दिसेल. तसंच अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे, २०२३ आहे. 

https://barconlineexam.com/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा

पदाचे नावतांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी
पदांची संख्या४३७४ जागा
शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार असेल (यासाठी मूळ जाहिरात पाहू शकता)
वयाची अट४० वर्षे तांत्रिक अधिकारी/सी – १८ ते ३५ वर्षेवैज्ञानिक सहाय्यक/बी – १८ ते ३० वर्षेतंत्रज्ञ/बी – १८ ते २५ वर्षेस्टायपेंडरी ट्रेनी – १८ ते २४ वर्षे(तुमचे वय मोजण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करू शकता – Age Calculator)
अर्जाचे शुल्कतांत्रिक अधिकारी/सी – Rs. 500/-वैज्ञानिक सहाय्यक/बी – Rs. 150/-तंत्रज्ञ/बी – Rs. 100/-स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- Rs.150/-स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – Rs. 100/-SC/ST, PwBD, माजी सैनिक आणि महिला – फी सवलत असलेली श्रेणी
अर्जाची पद्धतऑनलाईन
अर्जाची लिंक मिळण्याची तारीख२४ एप्रिल, २०२३
अर्जाची शेवटची तारीख२२ मे २०२३
नोकरीचे ठिकाणमुंबई
निवड प्रक्रियामुलाखतीद्वारे 
अधिकृत संकेतस्थळwww.barc.gov.in 

पदांनुसार वेतन

पदांची नावेवेतन
तांत्रिक अधिकारी/सी Rs. ५६,१००/-
वैज्ञानिक सहाय्यक/बीRs. ३५,४००/-
तंत्रज्ञ/बीRs. २१,७००/-
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I)१ ले वर्ष – Rs. २४,०००/-२ रे वर्ष – Rs. २६,०००/-
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)१ ले वर्ष – Rs. २०,०००/-२ रे वर्ष – Rs. २२,०००/-

कसा कराल अर्ज 

  • सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अन्य कोणत्याही माध्यमातून सदर अर्ज स्वीकारला जाणार नाही
  • अर्ज शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर सादर करणे आवश्यक आहे 
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे
  • अर्जाची लिंक २४ एप्रिल, २०२३ रोजी मिळेल तर शेवटची तारीख २२ मे, २०२३ आहे

10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023

मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल
Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment