केवळ १० वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी असून आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) यांच्या अंतर्गत ‘रेल्वे गेटमॅन’ या पदासाठी एकूण २५० रिक्त जागा भरायच्या आहेत. सदरसाठी इच्छुक आणि पात्र उमेदरावांसाठी मुलाखती घेण्यात येणार असून २५ एप्रिल, २०२३ रोजी या मुलाखती घेण्यात येणार आहेत. याबाबत अधिक माहिती घ्या जाणून.
पदाचे नाव | रेल्वे गेटमॅन |
पदांची संख्या | २५० जागा |
शैक्षणिक पात्रता | १० वी उत्तीर्ण |
वयाची अट | ५४ वर्षाच्या आतील उमेदवार |
वेतन | ३१,५००/- ते ३२,०००/- |
निवड प्रक्रिया | मुलाखतीद्वारे |
मुलाखतीची तारीख | २५ एप्रिल, २०२३ |
मुलाखतीचा पत्ता | MIRC, अहमदनगर |
अधिकृत संकेतस्थळ | exarmynaukri.com |
मुलाखतीसाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- आयडेन्टिटी कार्ड
- बँकेचे पासबुक
- एक कॅन्सल चेक
- पेन्शन बुक
- पीपीओ
- १० पासपोर्ट साईज फोटो
कशी असेल निवड प्रक्रिया
- मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल
- उमेदवारांनी वर देण्यात आलेल्या पत्त्यावर मुलाखतीला उपस्थितीत राहावे
- तसंच या मुलाखतीला जे उमेदवार उपस्थित राहतील त्यांना स्वखर्चाने यावे लागेल
- अधिक माहितीकरिता संकेतस्थळावर क्लिक करावे
भरतीसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास, तुम्ही सदर सरकारी नोकरीची अधिसूचना पडताळा. इतर सरकारी नोकऱ्यांचे अपडेट्स मराठीत मिळविण्यासाठी क्लिक करा https://mahasarkar.360marathi.in/
महाराष्ट्र सरकार च्या काही महत्वाच्या योजना,
मोफत शिलाई मशीन योजना : सरकार देत आहे सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन , असा करा अर्ज
या दिवशी येतील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येतील – नवीन यादी जाहीर
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा