गॅस सिलेंडरचे भाव घसरले,यांना मिळणार दिलासा

शिंदे सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा देणारा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. एलपीजी गॅसच्या दरामध्ये घट करण्यात आलेली आहे. ही घट कमालीची असून त्याचा फायदा नक्कीच अनेकांना होण्यास मदत मिळणार आहे. हे दर 19 किलोच्या गॅस सिलेंडरवर कमी करण्यात आल्याची माहिती खात्रीदायक अशा सुत्रांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या तरी याचा फायदा सर्वसामान्यांना नाही तर कर्मशिअल कामांसाठी एलपीजीचा वापर करणाऱ्यांना होणार आहे. दरम्यान या दरांमध्ये काय फरक पडला आहे ते जाणून घेऊया.

सिलेंडरचे दर घसरले

एलपीजी 19 किलोच्या बाटल्यामधये ही घट झालेली आहे. तब्बल १७१.५0/- रुपयांनी ही घट करण्यात आलेली आहे. आता हा सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळणार आहे. पण यामध्ये घरगुती वापराच्या गॅसचा समावेश नाही. त्यामुळे घरगुती गॅसचे दर सध्या तरी कोणत्याही प्रकारे कमी झालेले नाही. गेल्या वर्षभरात व्यावसायिक एलपीजीमध्ये मोठ्या प्रमाणात घट कऱण्यात आलेली आहे. सुरुवातीला ही घट ९१/-, ३६/-, ८.5/- इतकी करण्यात आली होती. त्यामुळे आताची ही घट अधिक समाधानकारक असणार आहेत.

जर तुम्हाला गॅसचे दर पाहायचे असतील तर तुम्ही या संकेत स्थळावर क्लिक करुन गॅसचे दर पाहू शकता

अधिक वाचा

आता प्रत्येक घरी शौचालय’, सरकार करणार 12000 ची मदत- Free Toilet
एकापेक्षा अधिक बँकेत असतील Accounts तर वेळीच व्हा सावध!
दर महिन्याला २ ते ६ लाख कमाविण्यासाठी घ्या ही फ्रेंचायझी आणि व्हा मालामाल

Leave a Comment