एकापेक्षा अधिक बँकेत असतील Accounts तर वेळीच व्हा सावध!

बँकेतील कामं ही संपता संपत नाही असं पहिल्यापासूनचं चित्र. पण सध्या नेटबँकिंग आणि टेक्नॉलॉजीमुळे बरीच कामं सोपी झाली आहेत. या सर्वामुळे बँकेची कामं सोपी झाली आहे. ऑनलाईन व्यवहार करताना काही गोष्टी सावधपणाने करणे आवश्यक आहे. त्यामुळे घरबसल्या बँकेची सर्व कामं सोपी झाली आहेत.  मात्र पैशांची सुरक्षा राखण्यासाठी अनेक जण एकाहून अधिक बँकेत Account Open करतात. 

अधिक बँकेत खाते असल्यास होईल नुकसान 

ज्या व्यक्तींचे अधिक बँकेत वेगवेगळे अकाऊंट्स असतील तर त्यातून होणाऱ्या नुकसानाची माहितीही नसते. जर तुमचे पण account एकाहून अधिक बँकांमध्ये असेल तर तुम्हाला वेळीच सावधान व्हायला पाहिजे नाहीतर तुम्हाला नुकसान झेलावे लागेल. आपण अधिक माहिती घेऊ. 

वाचा – महाराष्ट्र राज्य महावितरणमध्ये तब्बल १०० जागांची पदभरती, करा त्वरीत अर्ज

अधिक कर भरावा लागेल

जर एखाद्या व्यक्तीचे अधिक बँकांमध्ये खाते असेल तर त्या व्यक्तीला अधिक कर भरावा लागेल हे लक्षात घ्या. यामध्ये Service Tax, Debit Card Tax तसंच SMS Tax याची अधिक रक्कम भरावी लागू शकते. तसंच खाती अधिक असल्यामुळे तुमचे उत्पन्न अधिक दिसते आणि त्याचा Tax वर परिणाम होतो.

वाचा – नोकरीचा आला असेल कंटाळा, तर लाखो कमाविण्यासाठी करा हे काम

काय घ्यावी काळजी 

तुमच्याकडे एकापेक्षा अधिक अकाऊंट्स असतील तर त्यासाठी तुम्ही काही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक तुम्ही या बँकेच्या खात्यात बँकेच्या नियमानुसार पैसे ठेवणे गरजेचे आहे. तसंच किमान दोनपेक्षा अधिक खाते ठेऊ नये. यातील रक्कम कमी झाल्यास त्याचे वेगळे चार्ज भरावे लागतील. 

आता घरबसल्या मिळवा ६० हजार रूपये, SBI कडून सुवर्णसंधी !!!

गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Google कडून मिळणार ८० हजाराची शिष्यवृत्ती, कसा करावा अर्ज

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

रेशन कार्डाचे नव नियम, वेळीच रद्द करा अन्यथा होईल कारवाई

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment