नोकरीचा आला असेल कंटाळा, तर लाखो कमाविण्यासाठी करा हे काम

नोकरीमध्ये सततचा त्रास आणि ताणतणाव सहन होत नाही पण जबाबादारी असल्याने नोकरी करणे भाग आहे हे चटके देणारे वास्तव आहे. नोकरी नको असली तरीही प्रत्येकाला व्यवसाय अथवा कोणत्याही प्रकारचा धंदा करणे जमतेच असं नाही आणि व्यवसाय केला तरी त्यात यश मिळेलच याची खात्रीही देता येत नाही. पण नोकरी आणि व्यवसायाशिवाय तुम्ही अनेक असे वेगळे काम करू शकता ज्यातून तुम्हाला लाखो रुपये कमावता येतील. इतकंच नाही तर नोकरी करतानाही तुम्ही हे मार्ग अधिक पैशाकरिता अवलंबू शकता. कोणते असे मार्ग आहेत घ्या जाणून. 

कंटेट रायटिंग 

Content Writing म्हणजे वेगवेगळ्या विषयावर लिहिणे. तुम्ही फ्रिलान्सर म्हणून काम करून एखाद्या विषयावर लिहून चांगले पैसे कमावू शकता. सध्या विविध संकेतस्थळांवर वेगवेगळ्या विषयांवर लिखाणे करून उत्तम पैसे मिळू शकतात. 

तुम्ही तुमच्यासाठी सोशल मीडियाद्वारे क्लाएंट शोधून अथवा जॉब पोर्टल शोधून काम मिळवू शकता. तसंच यामध्ये अमर्यादित पैसे कमावता येतात. तुम्ही जितका अधिक वेळ यासाठी द्याल तितके अधिक पैसे तुमच्या खिशात हे लक्षात ठेवा. 

वाचा – डेबिट कार्ड म्हणजे काय आणि कसे वापरावे?

ऑनलाईन क्लास 

सध्या शिक्षणालाही अधिक महत्त्व आले आहे. त्यातही ऑनलाईन क्लास उत्तम मार्ग आहे. तुम्ही युट्यूब चॅनलवरून एज्युकेशनल व्हिडिओ शेअर करत राहिलात आणि उत्तम माहिती असेल तर हळूहळू सबस्क्रायबर वाढवून पैसे कमावता येतात. यासाठी केवळ शैक्षणिक शिक्षणच नाही तर कला, साहित्य, स्वयंपाककला यासारखे विषयही निवडू शकता.  

वाचा – LIC Aadhar Shila Policy: गुंतवा रोज ५८ रूपये आणि मिळवा तब्बल ८ लाख

स्क्रिप्ट रायटर

तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर चांगल्या गोष्टी लिहून तुम्ही पॉडकास्टला देऊ शकता अथवा उत्तम स्क्रिप्ट रायटर म्हणूनही तुम्ही काम ऑनलाईन करू शकता. याशिवाय युट्यूब चॅनलसाठी तुम्ही चांगल्या स्क्रिप्ट्स लिहून त्यातून पैसे कमवू शकता. पार्ट टाईम काम करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. 

आता घरबसल्या मिळवा ६० हजार रूपये, SBI कडून सुवर्णसंधी !!!

गट नंबर टाकून पाहा अशा पद्धतीने जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Google कडून मिळणार ८० हजाराची शिष्यवृत्ती, कसा करावा अर्ज

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

रेशन कार्डाचे नव नियम, वेळीच रद्द करा अन्यथा होईल कारवाई

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment