hacklink al hack forum organik hit kayseri escort deneme bonusu veren siteler deneme bonusu veren siteler canlı casino siteleri grandpashabet bahis siteleri jojobetfixbetgrandpashabetbets10 girişdeneme bonusu veren siteler 2025casibom girişiptvcasibomgrandpashabet güncel girişbets10casibom 820 com giriscasibomvaycasinokağıthane escortjojobetgrandpashabetmeritkingindian porncinsel ilaç eczaneCialis fiyatlarırulet sayı tahminiselçuksportsgrandpashabetjojobet güncel girişholiganbetmarsbahisholiganbetholiganbetJojobetistanbul escortkingroyalbahis sitelerigizabet, gizabet girişcasibom 820 girişSekabetanadolu yakası escortdeneme bonusu veren siteler 2025casibomdinimi porn virin sex sitiliriPusulabet güncel girişBetkom Girisbetturkeygüvenilir slot sitelerionwinzbahissekabetsahabetrestbetpinbahisonwinmostbetmobilbahismeritbetmavibetmatbetmatadorbetmarsbahiskingroyalimajbetholiganbetgrandpashabetcasinomaxibets10betciomarsbahisportobetbetturkeyBetciocasibomcasibomdeyneytmey boynuystumarsbahistipobetvaycasinoultrabetotobetnakitbahismeritkingmadridbetkulisbetkralbetfixbetdumanbetdinamobetcratosslotbetturkeybetebetbahsegelbahiscomzbahispinbahismeritbetkingroyalbets10artemisbetjojobettarafbetdeneme bonusubets10Kayseri Escortotobetmadridbetjojobetholiganbetfixbetdumanbetbetturkeyjojobetjojobet girişjojobet güncel girişcasibom girişcasibomcasibom güncel7slotsmatadorbetmarsbahiscasibom girişcasibom güncel girişsahabetmatadorbetvaycasinograndpashabet girişgrandpashabet bonusjojobet giriş

पर्यटन मंडळात मिळमार ४० हजार रूपयांची फेलोशिप, तरूणांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी विविध क्षेत्रातील नव्या दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या तरूणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे फेलोशिपचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या फेलोशिपसाठी १५ मे पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहान करण्यात आले आहे. 

पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली सदर फेलोशिपच्या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे आणि पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

असा आहे MTDC Fellowship Program

एमटीडीसीच्या फेलोशिप उपक्रम २०२३ मध्ये नक्की काय करण्यात येईल – 

  • पर्यटन क्षेत्रातील पुढाकार विकसित करणे तसंच अभ्यास आणि सेवा, संशोधन, पर्यटन आधारित संस्था, त्यातील प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे या समावेश
  • या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, विधीकडे लक्ष देण्यात येईल
  • विशिष्ट आणि अनुभवात्मक पर्यटन, पर्यटन पायाभूत सुविधा, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, बैठका, परिषद, कॉर्पोरेट अकाउंटिंग, प्रदर्शन (MICE) आणि पर्यटन नावीन्यपूर्ण प्रकल्प, प्रोत्साहन यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेमधील अंतर कमी करण्यास सहाय्य 
  • समाज माध्यम, महसुली यंत्रणेत सुधारणा, डिजीटल मार्केटिंग-प्रसिद्धी, निर्मिती-ब्रॅंडींग-डिझाईन, आंतरराष्ट्रीय संबंध, जबाबदार पर्यटन, सामान्य व्यवस्थापन, आणि उत्पन्न व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टीकोन मिळवणे इत्यादी बाबी या उपक्रमात समाविष्ट

फेलोशिप मिळविण्यासाठी आवश्यक वय  

सदर फेलोशिप उपक्रमासाठी लागणारे वय आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून  २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना फेलोशिपसाठी सदर अर्ज करता येणार आहे.

MTDC Fellowship 2023 साठी शैक्षणिक पात्रता 

या फेलोशिप उपक्रमातील विषयामध्ये पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी उमेदवारांना किमान ०१ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर यामध्ये निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये स्कॉलरशिप आणि ५ हजार रुपये  प्रवास भत्ता, तसेच इतर खर्च असे एकूण ४० हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.

MTDC Fellowship Program 2023 साठी कसा कराल अर्ज

  • संपूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्राच्या सॉफ्ट कॉपी, पासपोर्ट फोटो सॉफ्ट कॉपी ईमेलद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • MTDC Fellowship Program 2023 अर्ज हा महाव्यवस्थापक, १ ला मजला, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मफतलाल हाऊस, एस. टी. पारीख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई ४००२० यांना तुम्ही करावा
  • फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्या gm@maharashtratourism.gov.in आणि dgm@maharashtratourism.gov.in या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह  १५ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती, ११ रिक्त जागांसाठी करावा अर्ज

UPSC CMS Exam 2023, रिक्त पदे आहेत 1261, ऑनलाईन अर्ज करा

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, नव्या भरतीची माहिती

Note : अशा योजना व्हाट्सअ‍ॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment