युनियन सर्व्हिस पब्लिक कमिशन अर्थात UPSC अंतर्गत CMS परीक्षा २०२३ साठी ‘वैद्यकीय अधिकारी’ पदासाठी एकूण १२६१ रिक्त जागा भरण्यात येत आहेत. सदर पदानुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. दरम्यान १९ एप्रिल, २०२३ पासून अर्ज भरण्याची तारीख असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०९ मे, २०२३ असेल याची नोंद घ्यावी.
परीक्षेचे नाव | UPSC CMS Exam 2023 |
पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी |
पदांची संख्या | १२६१ जागा |
शैक्षणिक पात्रता | M.B.B.S Examination |
वयाची अट | ३२ वर्षे (तुमचे वय मोजण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करू शकता – Age Calculator) |
अर्जाचे शुल्क | २००/- |
वेतनश्रेणी | रू. ५६, १०० – १,७७,५००/- (लेव्हल १०) |
अर्ज सुरू होण्याची तारीख | १९ एप्रिल, २०२३ |
अर्ज भरण्याची शेवटची तारीख | ०९ मे, २०२३ |
अर्ज सुधारित करण्याची तारीख | १०-१६ मे, २०२३ |
परीक्षेची तारीख | १६ जुलै, २०२३ |
अधिकृत संकेतस्थळ | www.upsc.gov.in |
अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल
- दिलेल्या लिंकवरून अर्ज थेट करता येऊ शकतो
- यासाठी अर्जदारांना अर्जाची Hard Copy सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही
- अपूर्ण अथवा दोषासहित असणारे अर्ज फेटाळण्यात येतील
निवड प्रक्रिया
UPSC Combined Medical Services Examination 2023 ची निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे-
- लेखी परीक्षा (५०० गुण)
- मुलाखत (१०० गुण)
- कागदपत्रांची पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
या सर्व प्रक्रियातून उत्तीर्ण झालेला उमेदवार सदरसाठी पात्र ठरू शकतो याची नोंद घ्यावी. अधिक माहितीकरिता PDF वाचा.
10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO) भरती 2023
मुलींसाठी ४ सरकारी योजना ज्या भविष्य करतील उज्ज्वल
Note : अशा योजना व्हाट्सअॅप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा