ATM कार्ड असेल तर सरकार देणार 5 लाख रुपय, जाणून घ्या कसे

प्लास्टिक मनी हा हल्ली सगळ्यांच्याच मुख्य गरजेपैकी एक आहे. हल्ली सगळ्यांकडे डेबिट कार्ड हे अगद हमखास असते. जर तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर त्यातून केवळ तुमच्या बँकेच्या खात्यातून पैसे काढता येतात असे नाही तर तुम्हाला सरकारकडून 5 लाख रुपये दिले जातात आणि ते परतही करण्याची गरज नसते. हे तुम्हाला माहीत आहे का? नाही! तर आजची माहिती ही तुमच्यासाठी फारच महत्वाची असणार आहे. कारण फारच कमी लोकांना या स्किमची माहिती आहे. जाणून घेऊया ही स्किम नक्की आहे तरी काय?

ATM कार्ड धारकांना मिळेल फायदा

आज आपल्यापैकी सगळ्यांकडेच एटीएम कार्ड हे नक्की असेल. या एटीएम कार्डचा उपयोग आपण केवळ खात्यातील पैसे काढण्यासाठीच करतो. पण तुमच्याकडे कार्ड असेल तर सरकार तुम्हाला काही सुविधाही त्यातून पुरवत असते हे तुम्हाला माहीत आहे का? तर ही सुविधा कोणत्याही बँकेच्या एटीएम धारकाला पुरवली जाते. यातून तब्बल 5,00,000/- रुपये इतकी रक्कम सरकार तुम्हाला देत असते. तुमच्याकडे असलेल्या कार्डानुसार यातील रक्कम कमी जास्त होत असेल पण याचा फायदा मिळतो हे नक्की! खूप जणांना या संदर्भात अद्याप माहिती नाही. पण त्याचा लाभ कसा घेता येईल ते देखील घेऊया जाणून

असे खात्यात येतील 5 लाख

आता या स्किमचा उपयोग तुम्हाला कसा होईल असा विचार करत असाल तर ही धनराशी तुम्हाला बँकेकडून Personal Insurance, Accidental Insurance रुपात मिळते. उदा. तुम्ही शेतकरी असाल आणि दुर्घटनेमध्ये तुमच्या गायीचा मृत्यू झाला तर तो इन्श्युरन्स तुम्हाला क्लेम करता येतो. या शिवाय तुम्हाला अपघातात काही झाले म्हणजे दुखापत झाल्यास तरी देखील तुमच्या कार्डाच्या क्षमतेनुसार तुम्हाला हे पैसे मिळतात. ही रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होत असते.
आपल्या Atm कार्डवर मास्टर, व्हिसा, प्लॅटिनस असे लिहिलेले असते त्यानुसार तो फायदा तुम्हाला होतो.

लाभ न मिळाल्यास

सदर योजनेचा लाभ न मिळाल्यास तुम्ही कोर्टात थेट जाऊ शकता. तुमच्या अपघाताचा दाखला देऊन बँकेला पैसे देण्यास सांगू शकता. पुरावे सादर केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल.

माहिती आवडल्यास शेअर करायला अजिबात विसरु नका.

अधिक वाचा

१० मिनिटांत मिळवा ७ लाखाचे लोन, कुठून आणि कसे ते घ्या जाणून
जाणून घ्या तुमचा CBIL स्कोअर एका क्लिकमध्ये
रेशन कार्डाचे नव नियम, वेळीच रद्द करा अन्यथा होईल कारवाई
Pashu Kisan Credit Card Scheme: शेतकऱ्यांना सरकारडून दिले जाणार क्रेडिट कार्ड
Google कडून मिळणार ८० हजाराची शिष्यवृत्ती, कसा करावा अर्ज

Leave a Comment